Daily Used English-Marathi Sentences - 1257
| English Sentences | Marathi Sentences |
| She almost drowned. | ती जवळजवळ बुडून गेली., त्या जवळजवळ बुडून गेल्या. |
| She bought chicken. | तिने कोंबडी विकत घेतली., तिने चिकन विकत घेतलं., त्यांनी कोंबडी विकत घेतली. |
| She cannot stop us. | ती आपल्याला थांबवू शकत नाही., त्या आपल्याला थांबवू शकत नाही. |
| She gave it to him. | तिने ते त्याला दिलं., तिने ते त्यांना दिलं., त्यांनी ते त्याला दिलं., त्यांनी ते त्यांना दिलं. |
| She goes to school. | ती शाळेत जाते., ती शाळेला जाते., त्या शाळेत जातात., त्या शाळेला जातात. |
Quiz
Get latest Exam Updates
