Daily Used English-Marathi Sentences - 500
| English Sentences | Marathi Sentences |
| I live near you. | मी तुमच्याजवळ राहतो., मी तुझ्याजवळ राहते., मी तुमच्याजवळ राहते. |
| I look like Tom. | मी टॉमसारखा दिसतो., मी टॉमसारखी दिसते. |
| I lost my phone. | मी माझा फोन हरवला. |
| I lost my watch. | मी माझं घड्याळ हरवलं., मी माझं घड्याळ गमावलं. |
| I lost the game. | मी खेळात हरलो., मी खेळात हरले. |
Quiz
Get latest Exam Updates
