Daily Used English-Marathi Sentences - 1002
| English Sentences | Marathi Sentences |
| Take the medicine. | औषध घे. |
| Tell Tom to do it. | टॉमला करायला सांग., टॉमला करायला सांगा. |
| Tell Tom you lied. | टॉमला सांग तू खोटं बोललास., टॉमला सांग तू खोटं बोललीस., टॉमला सांगा तुम्ही खोटं बोललात. |
| Tell Tom yourself. | टॉमला स्वतःच सांग., टॉमला स्वतः सांग., टॉमला स्वतः सांगा. |
| Tell me the story. | मला ती गोष्ट सांग., मला ती गोष्ट सांगा. |
Quiz
Get latest Exam Updates
