Daily Used English-Marathi Sentences - 1006
| English Sentences | Marathi Sentences |
| That rings a bell. | त्याने कुठेतरी बेल वाजते., त्याने मला काहीतरी आठवल्यासारखं वाटतंय. |
| That soon changed. | ते लवकरच बदललं. |
| That wall is cold. | ती भिंत थंड आहे., ती भिंत गार आहे. |
| That was his name. | ते त्याचं नाव होतं. |
| That wasn't a lie. | ते खोटं नव्हतं. |
Quiz
Get latest Exam Updates
