Daily Used English-Marathi Sentences - 1007
| English Sentences | Marathi Sentences |
| That won't change. | ते बदलणार नाही. |
| That won't happen. | तसं नाही होणार., तसं घडणार नाही., तसं होणार नाही. |
| That's Tom's file. | ती टॉमची फाइल., ती टॉमची फाइल आहे. |
| That's Tom's girl. | ती टॉमची मुलगी आहे. |
| That's Tom's home. | ते टॉमचं घर आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
