Daily Used English-Marathi Sentences - 1019
| English Sentences | Marathi Sentences |
| They aren't there. | ते तिथे नाहीयेत., त्या तिथे नाहीयेत., तिथे नाहीयेत. |
| They became angry. | त्यांना राग आला., ते रागावले., त्या रागावल्या. |
| They betrayed you. | त्यांनी तुझा विश्वासघात केला., त्यांनी तुमचा विश्वासघात केला. |
| They bought a car. | त्यांनी एक गाडी विकत घेतली. |
| They drank coffee. | त्यांनी कॉफी प्यायली. |
Quiz
Get latest Exam Updates
