Daily Used English-Marathi Sentences - 1021
| English Sentences | Marathi Sentences |
| They want to talk. | त्यांना बोलायचं आहे., ते बोलू इच्छितात., त्या बोलू इच्छितात. |
| They were arguing. | ते भांडत होते., त्या भांडत होत्या. |
| They were cowards. | ते भित्रे होते., त्या भित्र्या होत्या. |
| They were friends. | ते मित्र होते., त्या मैत्रिणी होत्या. |
| They're all liars. | सर्व खोटारडे आहेत., ते सगळेच खोटारडे आहेत. |
Quiz
Get latest Exam Updates
