Daily Used English-Marathi Sentences - 1022
| English Sentences | Marathi Sentences |
| They're both gone. | ते दोघेही गेले आहेत., त्या दोघीही गेल्या आहेत. |
| They're both good. | दोन्ही चांगले आहेत. |
| They're both good. | दोन्ही चांगल्या आहेत. |
| They're in danger. | ते धोक्यात आहेत., त्या धोक्यात आहेत. |
| They're listening. | ते ऐकतायत., त्या ऐकतायत. |
Quiz
Get latest Exam Updates
