Daily Used English-Marathi Sentences - 1023
| English Sentences | Marathi Sentences |
| They're murderers. | ते खुनी आहेत., त्या खुनी आहेत. |
| They're nice kids. | चांगली मुलं आहेत. |
| They're not there. | ते तिथे नाहीयेत., त्या तिथे नाहीयेत., तिथे नाहीयेत. |
| They're the enemy. | ते शत्रू आहेत. |
| They're too close. | ते खूपच जवळ आहेत., त्या खूपच जवळ आहेत. |
Quiz
Get latest Exam Updates
