Daily Used English-Marathi Sentences - 1024
| English Sentences | Marathi Sentences |
| They're using you. | ते तुझा वापर करताहेत., ते तुमचा वापर करताहेत., त्या तुझा वापर करताहेत., त्या तुमचा वापर करताहेत. |
| They're very poor. | ते खूप गरीब आहेत., त्या अगदी गरीब आहेत. |
| They're very well. | ते अगदी बरे आहेत., त्या अगदी बर्या आहेत. |
| This CD costs $10. | या सीडीची किंमत $१० आहे. |
| This apple is bad. | हे सफरचंद खराब आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
