Daily Used English-Marathi Sentences - 1026
| English Sentences | Marathi Sentences |
| This car is black. | ही गाडी काळी आहे. |
| This dog is Tom's. | हा कुत्रा टॉमचा आहे. |
| This dog is white. | हा कुत्रा सफेद आहे., हा कुत्रा पांढरा आहे. |
| This dog is yours. | हा कुत्रा तुझा आहे., हा कुत्रा तुमचा आहे. |
| This fish is good. | हा मासा चांगला आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
