Daily Used English-Marathi Sentences - 1027
| English Sentences | Marathi Sentences |
| This game is easy. | हा गेम सोपा आहे., हा खेळ सोपा आहे. |
| This gold is mine. | हे सोनं माझं आहे. |
| This is Tom's dog. | हा टॉमचा कुत्रा आहे. |
| This is Tom's pen. | हे टॉमचं पेन आहे. |
| This is a coconut. | हे एक नारळ आहे., हे नारळ आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
