Daily Used English-Marathi Sentences - 1028
| English Sentences | Marathi Sentences |
| This is a miracle. | हा चमत्कार आहे. |
| This is an adverb. | हे एक क्रियाविशेषण आहे. |
| This is dangerous. | हे धोकादायक आहे. |
| This is good meat. | हे चांगलं मांस आहे. |
| This is my cousin. | हा माझा मामेभाऊ आहे., हा माझा आतेभाऊ आहे., ही माझी आतेबहीण आहे., ही माझी मामेबहीण आहे., हा माझा चुलत भाऊ आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
