Daily Used English-Marathi Sentences - 1031
| English Sentences | Marathi Sentences |
| This is real easy. | हे एकदम सोपं आहे. |
| This is temporary. | हे तात्पुरतं आहे., तात्पुरतं आहे. |
| This is the truth. | हे खरं आहे., हेच खरं आहे. |
| This is your book. | हे तुझं पुस्तक आहे., हे तुमचं पुस्तक आहे. |
| This is your wine. | ही तुझी वाईन आहे., ही तुमची वाईन आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
