Daily Used English-Marathi Sentences - 1041
| English Sentences | Marathi Sentences |
| Tom has left home. | टॉम घर सोडून गेला आहे. |
| Tom has my number. | टॉमकडे माझा नंबर आहे. |
| Tom has seen this. | टॉमने हे पाहिलं आहे., टॉमने हे बघितलं आहे. |
| Tom heard nothing. | टॉमला काहीही ऐकू आलं नाही., टॉमला काहीच ऐकू आलं नाही. |
| Tom helped us all. | टॉमने आम्हा सर्वांची मदत केली., टॉमने आपल्या सर्वांची मदत केली. |
Quiz
Get latest Exam Updates
