Daily Used English-Marathi Sentences - 1046
| English Sentences | Marathi Sentences |
| Tom is the oldest. | टॉम वयाने सर्वात मोठा आहे., वयाने टॉम सर्वात मोठा आहे. |
| Tom is the winner. | टॉम विजेता आहे. |
| Tom is very quiet. | टॉम अतिशय शांत आहे., टॉम अगदी शांत आहे. |
| Tom is very sweet. | टॉम खूप गोड आहे. |
| Tom isn't a thief. | टॉम चोर नाहीये. |
Quiz
Get latest Exam Updates
