Daily Used English-Marathi Sentences - 1055
| English Sentences | Marathi Sentences |
| Tom needs clothes. | टॉमला कपड्यांची गरज आहे. |
| Tom needs my help. | टॉमला माझ्या मदतीची गरज आहे. |
| Tom needs to rest. | टॉमला आराम करायचं गरज आहे., टॉमला विश्रांती घ्यायची गरज आहे. |
| Tom never changed. | टॉम कधीही बदलला नाही. |
| Tom ordered steak. | टॉमने स्टेक मागवला. |
Quiz
Get latest Exam Updates
