Daily Used English-Marathi Sentences - 1056
| English Sentences | Marathi Sentences |
| Tom read the news. | टॉमने बातमी वाचली., टॉमने बातम्या वाचल्या. |
| Tom remembers you. | टॉमला तू आठवतोस., टॉमला तू आठवतेस., टॉमला तुम्ही आठवता. |
| Tom rented a room. | टॉमने एक खोली भाड्यावर घेतली. |
| Tom ripped me off. | टॉमने मला लुटलं. |
| Tom said he'd win. | टॉम म्हणाला की तो जिंकेल., टॉम म्हणाला की तोच जिंकेल. |
Quiz
Get latest Exam Updates
