Daily Used English-Marathi Sentences - 1059
| English Sentences | Marathi Sentences |
| Tom tried to swim. | टॉमने पोहायचा प्रयत्न केला. |
| Tom vomited blood. | टॉमला रक्ताची उलटी झाली. |
| Tom vomited twice. | टॉमने दोनदा उलटी केली., टॉमला दोनदा उलटी झाली. |
| Tom waited calmly. | टॉमने निश्चलपणे वाट पाहिली., टॉम निश्चलपणे थांबून राहिला. |
| Tom wants answers. | टॉमला उत्तरं हवी आहेत. |
Quiz
Get latest Exam Updates
