Daily Used English-Marathi Sentences - 1062
| English Sentences | Marathi Sentences |
| Tom was one of us. | टॉम आमच्यातला एक होता., टॉम आमच्यातला होता., टॉम आपल्यातला एक होता., टॉम आपल्यातलाच होता. |
| Tom was satisfied. | टॉम संतुष्ट होता. |
| Tom was screaming. | टॉम किंचाळत होता. |
| Tom was sent home. | टॉमला घरी पाठवण्यात आलं. |
| Tom was the first. | टॉम पहिला होता. |
Quiz
Get latest Exam Updates
