Daily Used English-Marathi Sentences - 1067
| English Sentences | Marathi Sentences |
| Tom's son is sick. | टॉमचा मुलगा आजारी आहे. |
| Tom's unconscious. | टॉम बेशुद्ध आहे. |
| Try it again, Tom. | पुन्हा करून बघ, टॉम. |
| Try it once again. | परत एकदा प्रयत्न करून बघ., परत एकदा करून बघ., परत एकदा प्रयत्न करून बघा., परत एकदा करून बघा., पुन्हा एकदा करून बघ., पुन्हा एकदा करून बघा. |
| Turn on the radio. | रेडिओ चालू कर., रेडिओ चालू करा. |
Quiz
Get latest Exam Updates
