Daily Used English-Marathi Sentences - 1069
| English Sentences | Marathi Sentences |
| Was the door open? | दरवाजा उघडा होता का?, दार उघडं होतं का? |
| Watch how I do it. | मी कसं करतो बघ., मी कसं करतो बघा., मी कसं करते बघ., मी कसं करते बघा. |
| Water the flowers. | फुलांना पाणी घाल., फुलांना पाणी घाला. |
| We adopted a baby. | आम्ही एक बाळ दत्तक घेतलं., आपण एक बाळ दत्तक घेतलं. |
| We almost drowned. | आम्ही जवळजवळ बुडून गेलो. |
Quiz
Get latest Exam Updates
