Daily Used English-Marathi Sentences - 1070
| English Sentences | Marathi Sentences |
| We always quarrel. | आम्ही नेहमीच भांडतो., आपण नेहमीच भांडतो. |
| We believe in God. | आम्ही देवावर विश्वास ठेवतो., आपण देवावर विश्वास ठेवतो., आम्ही देवाला मानतो., आपण देवाला मानतो. |
| We both know that. | ते आम्हा दोघांना माहीत आहे., ते आपल्या दोघांना माहीत आहे., ते आम्हा दोघांना ठाऊक आहे., ते आपल्या दोघांना ठाऊक आहे. |
| We can catch them. | आम्ही त्यांना पकडू शकतो., आपण त्यांना पकडू शकतो. |
| We can't go there. | आपण तिथे जाऊ शकत नाही., आम्ही तिथे जाऊ शकत नाही. |
Quiz
Get latest Exam Updates
