Daily Used English-Marathi Sentences - 1071
| English Sentences | Marathi Sentences |
| We can't kill Tom. | आपण टॉमला मारू शकत नाही., आपण टॉमला ठार मारू शकत नाही., आम्ही टॉमला मारू शकत नाही., आम्ही टॉमला ठार मारू शकत नाही. |
| We can't stop Tom. | आपण टॉमला थांबवू शकत नाही., आम्ही टॉमला थांबवू शकत नाही. |
| We didn't ask Tom. | आम्ही टॉमला विचारलं नाही., आपण टॉमला विचारलं नाही. |
| We didn't do that. | आम्ही तसं करत नाही., आपण तसं करत नाही. |
| We didn't find it. | आम्हाला ते नाही सापडलं. |
Quiz
Get latest Exam Updates
