Daily Used English-Marathi Sentences - 1072
| English Sentences | Marathi Sentences |
| We didn't see Tom. | आम्हाला टॉम दिसला नाही., आपल्याला टॉम दिसला नाही., आम्ही टॉमला बघितलं नाही., आपण टॉमला बघितलं नाही., आम्ही टॉमला पाहिलं नाही., आपण टॉमला पाहिलं नाही. |
| We don't have tea. | आपल्याकडे चहा नाहीये., आमच्याकडे चहा नाहीये. |
| We don't like Tom. | आम्हाला टॉम आवडत नाही., आपल्याला टॉम आवडत नाही. |
| We don't need Tom. | आपल्याला टॉमची गरज नाहीये., आम्हाला टॉमची गरज नाहीये. |
| We don't need him. | आपल्याला त्याची गरज नाहीये. |
Quiz
Get latest Exam Updates
