Daily Used English-Marathi Sentences - 1073
| English Sentences | Marathi Sentences |
| We drank a little. | आपण थोडंसं प्यायलो. |
| We drove them out. | आम्ही त्यांना पळवून लावलं., आपण त्यांना पळवून लावलं. |
| We gave them food. | आम्ही त्यांना खाणं दिलं., आपण त्यांना खाणं दिलं. |
| We go there often. | आम्ही तिथे बहुधा जातो., आपण तिथे बहुधा जातो. |
| We got up at dawn. | आम्ही पहाटे उठलो., आपण पहाटे उठलो. |
Quiz
Get latest Exam Updates
