Daily Used English-Marathi Sentences - 1074
| English Sentences | Marathi Sentences |
| We have some time. | आपल्याकडे थोडा वेळ आहे. |
| We know this song. | आम्हाला हे गाणं माहीत आहे., आपल्याला हे गाणं माहीत आहे. |
| We laughed at Tom. | आम्ही टॉमवर हसलो., आपण टॉमवर हसलो. |
| We learned Frenc | आम्ही फ्रेंच शिकलो., आपण फ्रेंच शिकलो. |
| We live in Boston. | आम्ही बॉस्टनमध्ये राहतो., आपण बॉस्टनमध्ये राहतो. |
Quiz
Get latest Exam Updates
