Daily Used English-Marathi Sentences - 1075
| English Sentences | Marathi Sentences |
| We met a week ago. | आम्ही एक आठवड्यापूर्वी भेटलो., आपण एक आठवड्यापूर्वी भेटलो. |
| We met last night. | आम्ही काल रात्री भेटलो., आपण काल रात्री भेटलो. |
| We met that night. | त्या रात्री आम्ही भेटलो., त्या रात्री आपण भेटलो. |
| We must hurry now. | आपण आता घाई करायला हवी., आम्ही आता घाई करायला हवी. |
| We must keep calm. | आपल्याला शांत राहायला हवं., आम्हाला शांत राहायला हवं., आपल्याला शांत राहायला पाहिजे., आम्हाला शांत राहायला पाहिजे. |
Quiz
Get latest Exam Updates
