Daily Used English-Marathi Sentences - 1077
| English Sentences | Marathi Sentences |
| We rented a canoe. | आम्ही एक कॅनो भाड्यावर घेतली. |
| We saw everything. | आम्ही सर्व पाहिलं., आम्ही सर्वकाही बघितलं., आपण सर्व पाहिलं., आपण सर्व बघितलं. |
| We saw them leave. | आम्ही त्यांना निघताना पाहिलं., आपण त्यांना निघताना पाहिलं. |
| We studied French. | आम्ही फ्रेंचचा अभ्यास केला., आपण फ्रेंचचा अभ्यास केला. |
| We study together. | आम्ही एकत्र अभ्यास करतो., आपण एकत्र अभ्यास करतो. |
Quiz
Get latest Exam Updates
