Daily Used English-Marathi Sentences - 1078
| English Sentences | Marathi Sentences |
| We want one thing. | आम्हाला एक गोष्ट हवी आहे., आपल्याला एक गोष्ट हवी आहे. |
| We went to Boston. | आम्ही बॉस्टनला गेलो., आपण बॉस्टनला गेलो. |
| We went to church. | तो चर्चला गेला. |
| We were all tired. | आम्ही सर्व थकलेलो., आम्ही सगळेच थकलेलो., आपण सर्वच थकलेलो., आपण सगळेच थकलेलो. |
| We were both safe. | आपण दोघेही सुरक्षित आहोत., आम्ही दोघेही सुरक्षित आहोत. |
Quiz
Get latest Exam Updates
