Daily Used English-Marathi Sentences - 1079
| English Sentences | Marathi Sentences |
| We were neighbors. | आम्ही शेजारी आहोत. |
| We were prisoners. | आम्ही कैदी होतो., आपण कैदी होतो. |
| We won the battle. | आम्ही लढाई जिंकलो., आपण लढाई जिंकलो. |
| We'll be forgiven. | आपल्याला माफ केलं जाईल. |
| We'll do the rest. | बाकीचं आम्ही करू., बाकीचं आपण करू., राहिलेलं आम्ही करू., राहिलेलं आपण करू., उरलेलं आम्ही करू., उरलेलं आपण करू. |
Quiz
Get latest Exam Updates
