Daily Used English-Marathi Sentences - 1080
| English Sentences | Marathi Sentences |
| We'll see to that. | ते आम्ही बघून घेऊ., ते आपण बघून घेऊ. |
| We're Giants fans. | आम्ही जायंट्सचे फॅन आहोत., आपण जायंट्सचे फॅन आहोत. |
| We're against war. | आम्ही युद्धाच्या विरोधात आहोत., आपण युद्धाच्या विरोधात आहोत. |
| We're at the bank. | आम्ही बँकेत आहोत., आपण बँकेत आहोत. |
| We're friends now. | आम्ही आता मित्र आहोत., आपण आता मित्र आहोत., आम्ही आता मैत्रिणी आहोत., आपण आता मैत्रिणी आहोत. |
Quiz
Get latest Exam Updates
