Daily Used English-Marathi Sentences - 1081
| English Sentences | Marathi Sentences |
| We're going to go. | आम्ही जाणार आहोत., आपण जाणार आहोत. |
| We're hockey fans. | आम्ही हॉकीचे फॅन आहोत., आपण हॉकीचे फॅन आहोत. |
| We're leaving now. | आम्ही आता निघत आहोत., आपण आता निघत आहोत. |
| We're not killers. | आम्ही मारेकरी नव्हे., आपण मारेकरी नव्हे., आम्ही मारेकरी नाही., आपण मारेकरी नाही. |
| We're not married. | आमचं लग्न झालं नाहीये., आपलं लग्न झालं नाहीये. |
Quiz
Get latest Exam Updates
