Daily Used English-Marathi Sentences - 1082
| English Sentences | Marathi Sentences |
| We're programmers. | आम्ही प्रोग्रामर आहोत., आपण प्रोग्रामर आहोत. |
| We're responsible. | आम्ही जबाबदार आहोत., आपण जबाबदार आहोत. |
| We're still young. | आम्ही अजूनही तरुण आहोत., आपण अजूनही तरुण आहोत. |
| We're wealthy men. | आपण धनी माणसं आहोत., आम्ही धनी माणसं आहोत. |
| We've seen aliens. | आम्हाला परग्रहवासी दिसले आहेत., आपल्याला परग्रहवासी दिसले आहेत., आम्ही परग्रहवासी पाहिले आहेत., आपण परग्रहवासी पाहिले आहेत. |
Quiz
Get latest Exam Updates
