Daily Used English-Marathi Sentences - 1083
| English Sentences | Marathi Sentences |
| Welcome to Boston. | बॉस्टनमध्ये तुमचे स्वागत आहे., बॉस्टनमध्ये तुझे स्वागत आहे. |
| Were you sleeping? | झोपत होतास का?, झोपत होतीस का? |
| Were you watching? | बघत होतास का?, बघत होतीस का?, तुम्ही बघत होता का? |
| What a clever dog! | काय हुशार कुत्रा आहे! |
| What a stupid kid! | काय मूर्ख मुलगा आहे!, काय मूर्ख मुलगी आहे! |
Quiz
Get latest Exam Updates
