Daily Used English-Marathi Sentences - 1085
| English Sentences | Marathi Sentences |
| What did you read? | तू काय वाचलंस?, काय वाचलंस तू?, तुम्ही काय वाचलंत? |
| What do they know? | त्यांना काय माहीत आहे? |
| What do they mean? | त्यांचा अर्थ काय आहे? |
| What do you teach? | काय शिकवतोस तू?, काय शिकवतेस तू?, तुम्ही काय शिकवता?, तू काय शिकवतोस?, तू काय शिकवतेस? |
| What do you think? | तुला काय वाटतं?, तुझा काय विचार आहे?, तुम्हाला काय वाटतंय?, तुमचा काय विचार आहे? |
Quiz
Get latest Exam Updates
