Daily Used English-Marathi Sentences - 1086
| English Sentences | Marathi Sentences |
| What do you weigh? | तुझं वजन किती आहे?, तुमचं वजन किती आहे? |
| What does he want? | त्यांना काय हवं आहे?, त्याला काय हवं आहे? |
| What does it mean? | याचा काय अर्थ आहे?, याचा काय अर्थ पडतो?, याचा अर्थ काय आहे?, अर्थ काय आहे? |
| What does that do? | त्याने काय होतं? |
| What does this do? | याने काय होतं? |
Quiz
Get latest Exam Updates
