Daily Used English-Marathi Sentences - 1090
| English Sentences | Marathi Sentences |
| What's that sound? | तो आवाज कसला होता? |
| What's this smell? | हा कसला वास आहे? |
| What've you found? | काय सापडलंय?, तुला काय सापडलंय?, तुम्हाला काय सापडलंय? |
| When can you come? | कधी येऊ शकतोस?, कधी येऊ शकता?, कधी येऊ शकतेस?, तू कधी येऊ शकतोस?, तू कधी येऊ शकतेस?, तुम्ही कधी येऊ शकता? |
| When do you study? | तू अभ्यास कधी करतोस?, तू अभ्यास कधी करतेस?, तुम्ही अभ्यास कधी करता? |
Quiz
Get latest Exam Updates
