Daily Used English-Marathi Sentences - 1091
| English Sentences | Marathi Sentences |
| When do you write? | तू लिहितोस कधी?,तू लिहितेस कधी?, तुम्ही लिहिता कधी?, तू कधी लिहितोस?, तू कधी लिहितेस?, तुम्ही कधी लिहिता?, तू केव्हा लिहितोस?, तू केव्हा लिहितेस?, तुम्ही केव्हा लिहिता? |
| When does he come? | तो कधी येतो?, ते कधी येतात? |
| When was she born? | ती कधी जन्माला आलेली?, त्या जन्माला कधी आलेल्या? |
| When will it stop? | केव्हा थांबणार?, कधी थांबणार? |
| Where are my keys? | माझ्या चाव्या कुठे आहेत? |
Quiz
Get latest Exam Updates
