Daily Used English-Marathi Sentences - 1092
| English Sentences | Marathi Sentences |
| Where are my kids? | माझी मुलं कुठे आहेत? |
| Where are you now? | तू आता कुठे आहेस?, तुम्ही आता कुठे आहात? |
| Where did they go? | ते कुठे गेले?, त्या कुठे गेल्या? |
| Where do we begin? | सुरुवात कुठून करायची?, आपण सुरुवात कुठून करायची?, आम्ही सुरुवात कुठून करायची? |
| Where do you live? | तू कुठे राहतोस?, तू कुठे राहतेस?, तुम्ही कुठे राहता? |
Quiz
Get latest Exam Updates
