Daily Used English-Marathi Sentences - 1095
| English Sentences | Marathi Sentences |
| Where is your dog? | तुझा कुत्रा कुठे आहे?, तुमचा कुत्रा कुठे आहे? |
| Where is your tie? | तुझा टाय कुठे आहे?, तुमचा टाय कुठे आहे? |
| Where was he born? | त्यांचा जन्म कुठे झाला होता?, त्याचा जन्म कुठे झाला होता? |
| Where will Tom go? | टॉम कुठे जाईल? |
| Where will you be? | तू कुठे असशील?, तुम्ही कुठे असाल? |
Quiz
Get latest Exam Updates
