Daily Used English-Marathi Sentences - 1110
| English Sentences | Marathi Sentences |
| Why'd you do that? | तसं तू का केलंस?, तसं तुम्ही का केलंत? |
| Will you be there? | तू असशील का तिथे?,तुम्ही असाल का तिथे?, तू तिथे असशील का?, तुम्ही तिथे असाल का? |
| Will you go there? | तू तिथे जाशील का?, तुम्ही तिथे जाल का? |
| Will you tell Tom? | तू टॉमला सांगशील का?, तुम्ही टॉमला सांगाल का? |
| Will you use this? | हे तू वापरशील का?, तू हे वापरशील का?, हे तुम्ही वापराल का?, तुम्ही हे वापराल का? |
Quiz
Get latest Exam Updates
