Daily Used English-Marathi Sentences - 1112
| English Sentences | Marathi Sentences |
| You always forget. | तू नेहमीच विसरतोस., तू नेहमीच विसरतेस., तुम्ही नेहमीच विसरता. |
| You are a bit fat. | तू जरा जाडा आहेस., तू जरा जाडी आहेस., तुम्ही जरा जाडे आहात. |
| You are a student. | तू विद्यार्थी आहेस., तू विद्यार्थिनी आहेस., तुम्ही विद्यार्थी आहात., तुम्ही विद्यार्थिनी आहात. |
| You are a teacher. | तुम्ही शिक्षक आहात., तुम्ही शिक्षिका आहात., तू शिक्षक आहेस., तू शिक्षिका आहेस. |
| You are beautiful. | तुम्ही सुंदर आहात., तू सुंदर आहेस. |
Quiz
Get latest Exam Updates
