Daily Used English-Marathi Sentences - 1113
| English Sentences | Marathi Sentences |
| You are important. | तू महत्त्वपूर्ण आहेस., तुम्ही महत्त्वपूर्ण आहात. |
| You are in my way. | तू माझ्या वाटेत आहेस., तुम्ही माझ्या वाटेत आहात. |
| You are my mother. | तू माझी आई आहेस. |
| You aren't needed. | तुझी गरज नाहीये., तुमची गरज नाहीये. |
| You can leave now. | तुम्ही आता निघू शकता., तू आता निघू शकतोस., तू आता निघू शकतेस. |
Quiz
Get latest Exam Updates
