Daily Used English-Marathi Sentences - 1114
| English Sentences | Marathi Sentences |
| You can't fire us. | तू आम्हाला नोकरीवरून काढू शकत नाहीस., तुम्ही आम्हाला नोकरीवरून काढू शकत नाहीत. |
| You know the rest. | बाकी सगळं तुला माहीत आहे., बाकी सगळं तुम्हाला माहीत आहे. |
| You look so happy. | तू किती खूष दिसतोस., तू किती खूष दिसतेस. |
| You made an error. | तू चूक केलीस. |
| You made an error. | तुम्ही चूक केलीत. |
Quiz
Get latest Exam Updates
