Daily Used English-Marathi Sentences - 1115
| English Sentences | Marathi Sentences |
| You made me laugh. | तू मला हसवलंस., तुम्ही मला हसवलंत. |
| You make me happy. | तू मला खूष करतोस., तू मला खूष करतेस., तुम्ही मला खूष करतात. |
| You make me laugh. | तू मला हसवतोस., तू मला हसवतेस., तुम्ही मला हसवता. |
| You may also come. | तुम्हीही येऊ शकता., तूही येऊ शकतोस., तूही येऊ शकतेस., तूसुद्धा येऊ शकतोस., तूसुद्धा येऊ शकतेस., तुम्हीसुद्धा येऊ शकता. |
| You may park here. | तुम्ही येथे गाडी लावू शकता., तू इकडे गाडी लावू शकतोस. |
Quiz
Get latest Exam Updates
