Daily Used English-Marathi Sentences - 1116
| English Sentences | Marathi Sentences |
| You were mistaken. | तुझ्याकूडून चूक झाली., तुमच्याकडून चूक झाली. |
| You were sleeping. | तू झोपत होतास., तू झोपत होतीस., तुम्ही झोपत होता. |
| You weren't there. | तू तिथे नव्हतास., तू तिथे नव्हतीस. |
| You won't miss me. | तुला माझी आठवण येणार नाही., तुम्हाला माझी आठवण येणार नाही. |
| You'll lose again. | तू पुन्हा हरशील., तुम्ही पुन्हा हराल. |
Quiz
Get latest Exam Updates
