Daily Used English-Marathi Sentences - 1118
| English Sentences | Marathi Sentences |
| You're never here. | तू इथे कधीच नसतोस., तुम्ही इथे कधीच नसता., तू इथे कधीच नसतेस. |
| You're not guilty. | तू दोषी नाहीयेस. |
| You're on my land. | तू माझ्या जमिनीवर आहेस., तुम्ही माझ्या जमिनीवर आहात. |
| You're so perfect. | तू किती परिपूर्ण आहेस., तुम्ही किती परिपूर्ण आहात. |
| You're still here. | तू अजूनही इथेच आहेस., तुम्ही अजूनही इथेच आहात. |
Quiz
Get latest Exam Updates
