Daily Used English-Marathi Sentences - 1119
| English Sentences | Marathi Sentences |
| You're the writer. | लेखक तर तूच आहेस., लेखक तर तुम्ही आहात. |
| You're too skinny. | तू खूपच पातळ आहेस., तू खूपच लुकडा आहेस. |
| You're very lucky. | तू अतिशय नशीबवान आहेस., तुम्ही अतिशय नशीबवान आहात. |
| Your book is here. | तुझं पुस्तक इथे आहे. |
| Your house is big. | तुमचं घर मोठं आहे., तुझं घर मोठं आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
