Daily Used English-Marathi Sentences - 1120
| English Sentences | Marathi Sentences |
| A lot of fish died. | पुष्कळ मासे मेले. |
| An idea came to me. | मला एक कल्पना सुचली. |
| Answer my question. | माझ्या प्रश्नाचं उत्तर दे., माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. |
| Are they all ready? | ते सर्व तयार आहेत का?, त्या सर्व तयार आहेत का?, ते सर्व तयार झाले आहेत का?, त्या सर्व तयार झाल्या आहेत का? |
| Are you a Buddhist? | तुम्ही बौद्ध आहात का?, तू बौद्ध आहेस का? |
Quiz
Get latest Exam Updates
